अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला

नवी दिल्ली. अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरु असतानाच युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह आहेत. अमेरिकेनं इराणमधील अब्बास पोर्टजवळ हल्ले केले होते. अमेरिकेनं केलेल्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणकडून अमेरिकन…