छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा! आता १० किलोचे एलपीजी सिलिंडर मिळणार

मुंबई : व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारी तेल कंपन्या आता व्यावसायिक वापरासाठी १० किलो वजनाचे हलके एलपीजी सिलिंडर बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मोठे आणि…