मुलांना शिक्षणासोबत योग्य संस्कार देणे ही पालकांची जबाबदारी : रमेश कुमार पवार

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी त्यांना केवळ उच्च शिक्षण देणे पुरेसे नसून, त्यांच्यावर योग्य संस्कार करणे ही पालकांची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. शिक्षणाबरोबरच शिस्त, प्रामाणिकपणा, नम्रता,…