विखे-थोरात यांच्या सहकार विकास आघाडीचे जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने अभूतपूर्व यश संपादन करत १८ पैकी १७ जागांवर विजय मिळविला आहे. जिल्ह्याच्या सहकार…