दीपावलीपूर्वी मंदिर स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त जिल्ह्यातील तसेच शहरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषद, अहिल्यानगर शाखेच्या वतीने मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि श्रद्धाळूंना…