भोंदूबाबाने चिमुकल्याला दाताने उचलत गरागरा फिरवले, उलटं-पालटं केलं; अकोल्यात अंधश्रद्धेचा कळस
अकोला. जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावात अंगावर शहारे आणणारा अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात चेतन सुनील मुळे नावाच्या भोंदू बाबाचा उल्लेख समोर आला असून त्याने चिमुकल्यावर जीवघेणे उपचार…


