आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे तातडीने भरा : आ. श्रीजया चव्हाण यांची मागणी

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील सर्व रिक्त पदे तातडीने…