शिरवळमध्ये भीषण अपघात; मावळातील चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील (NH-48) शिरवळ येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कार पलटी होऊन विरुद्ध…

