राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मोठे पाऊल; तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस, SIT अहवाल सादर करण्याचे आदेश

अयोध्या : राम मंदिरातील देणगी चोरीच्या कथित प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस बजावत उत्तर दाखल करण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे. तसेच…