पुण्यात जमावबंदीचे आदेश; ५ पेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध, १४ दिवस कडक नियम लागू

पुणे : शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. २१ जुलैपासून ३ ऑगस्टपर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७…