परभणीच्या विकासकामांसाठी मंत्रालयात मंत्र्यांची भेट; दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

परभणी,निलेश कामतीकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : परभणी लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्री मकरंद (आबा) पाटील, भारत (सेठ) गोगावले…