फक्त 5 तासांत पिकवतात आंबे; राज्यात ऑपरेशन मँगोमुळे खळबळ

उन्हाळा सुरू झाला की सर्वसामान्यांना रसाळ आंबा खाण्याचे वेध लागतात. मात्र आता हाच आंबा तुमच्या आरोग्यासाठी गोड विष ठरू लागला आहे. वाढत्या मागणीचा फायदा घेत आंब्याची कृत्रिम आवक वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून…