शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत द्या, पत्नीला सरकारी नोकरी द्या; रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा

नांदेड : मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत दगडोजी शिंदे (४०) यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत शिंदे यांचा मृत्यू आत्महत्या…