महाराष्ट्रात मॉन्सूनची एंट्री निश्चित? ७-८ जूनदरम्यान आगमनाची शक्यता
मुंबई : नैऋत्य मॉन्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल वेगाने सुरू असून येत्या ७ ते ८ जूनदरम्यान तो राज्यात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हवामान विभागाच्या विविध अंदाज मॉडेल्सनुसार मॉन्सूनच्या प्रगतीसाठी…

