कंत्राटदारांची बिले आता वेळेत मिळणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यभरात थकीत बिलांच्या मुद्द्यावरून कंत्राटदारांकडून आंदोलन सुरू असतानाच राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंत्राटदारांची देयके वेळेत अदा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ‘ट्रेडस’ प्रणाली लागू करण्यास मान्यता…