भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट; काँग्रेस उमेदवारांची माघार, तिरंगी लढत निश्चित

भंडारा : भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड आणि प्रफुल अग्रवाल यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे…