दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा पुढाकार; २८ फेब्रुवारीला भव्य सामूहिक विवाह सोहळा
अमरावती,राज माहोरे (प्रतिनिधी) : दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील मुला-मुलींचे विवाह सन्मानपूर्वक पार पडावेत, या सामाजिक हेतूने स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य सामूहिक विवाह…

