तेलिखुंट मंडळाचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : सामाजिक प्रबोधनपर देखावे सादर केल्याबद्दल तेलिखुंट मित्रमंडळ ट्रस्ट या मंडळाला गेल्या चार-पाच वर्षांपासून सलग पारितोषिक मिळाले आहे. पूर्वनियोजन करून अतिशय कल्पकतेने देखावे…

