सोलापूरसह पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना; तिहेरी हत्या आणि अल्पवयीनांवरील अत्याचाराने राज्य हादरलं

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे. गायत्री सुधाकर मस्के (40), मुलगी प्रिया मस्के (18) आणि मुलगा…