निवडणूक आयोगाने सांगितलंय, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू नका; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

मुंबई. राज्यात महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्यकर्त्यांनी निवडणूक काळात केली होती. त्यानुसार, शेतकऱ्यांना जून महिन्यात कर्जमाफी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, आता…