उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार
गेल्या 15 दिवसांपासून राज्यघरातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला असताना आजपासून (25 मे 2026) पासून ‘नवतपा ‘ सुरू होणार आहे. नवतपा म्हणजे उन्हाळ्यातील सर्वात उष्ण 9 दिवस. हे नऊ…

