8th Pay Commission : फक्त पगारवाढ नाही; HRA, भत्ते, पेन्शन आणि ग्रॅच्युइटीतही मोठे बदल होण्याची शक्यता
8th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत आठवा वेतन आयोग म्हणजे फक्त पगारवाढ, अशी सर्वसामान्यांची धारणा होती. मात्र सरकारने प्रसिद्ध…
FDAच्या कारवाईने वाद पेटला; गोरस भांडाराचे ५० लाखांचे नुकसान, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
वर्धा : गोरस भांडारावरील FDAच्या कारवाईनंतर वर्ध्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईमुळे संस्थेचे ५० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा दावा करत वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे उच्चस्तरीय आणि निष्पक्ष…
‘पॅराक्वाट’वर देशव्यापी बंदी! केंद्राचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना सुरक्षित पर्यायांचा शोध
नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने शेतीमध्ये तण नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या ‘पॅराक्वाट’ (Paraquat) या अत्यंत विषारी तणनाशकावर संपूर्ण देशात तात्काळ प्रभावाने…
वारीत आणखी एक अपघात; पिकअपने वारकऱ्याला उडवले
अहिल्यानगर : पुण्यातील वारी अपघाताची धग अद्याप कायम असतानाच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात आणखी एक अपघात घडल्याने वारकरी भाविकांमध्ये चिंता वाढली आहे. नगर-सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीसी शिवारात भरधाव पिकअपने एका…
LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर; मुंबईत किती रुपये मोजावे लागणार?
मुंबई : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले आहेत. त्यामुळे घरगुती १४.२ किलो आणि व्यावसायिक १९ किलो गॅस…
शाळांमधील अन्नावर FDA ची कडक नजर; तुकाराम मुंढेंचे स्पष्ट निर्देश, निकृष्ट अन्न दिल्यास थेट कारवाई
मुंबई : शाळेत मुलांना मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत पालकांमध्ये कायमच चिंता व्यक्त केली जाते. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरातील खासगी शाळांमधील कँटीन, उपहारगृहे आणि मध्यान्ह भोजन व्यवस्थेची विशेष तपासणी…
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग; एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, श्रीकांत शिंदेंच्या मंत्रीपदाच्या शक्यतेची जोरदार चर्चा
दिल्ली : केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. येत्या १७ जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मोठी राजकीय घडामोड! सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पक्षातूनच आक्षेप
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर पक्षातूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत त्यांना नोटीस बजावली आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या…
मुंबईत भरतीचा इशारा; पावसाऐवजी आता समुद्राच्या लाटांची चिंता
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडी उसंत दिली असली, तरी मुंबईकरांची चिंता मात्र संपलेली नाही. कारण आता धोका पावसाचा नसून समुद्राच्या वाढत्या भरतीचा आहे. मुंबई महानगरपालिकेने १४ जुलै ते…
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जूनचे 1500 रुपये लवकरच खात्यात?
महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा रखडलेला 1500 रुपयांचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विभागीय सूत्रांकडून…










