ऊसदराच्या मागण्यांसाठी साखर आयुक्तालयावर विविध शेतकरी संघटनांचे हल्लाबोल आंदोलन

पुणे ,राजन शेळके (प्रतिनिधी) : हंगाम २०२६-२७ च्या गळीत हंगामाबाबत आणि ऊसदरासंदर्भात विविध शेतकरी संघटनांच्या वतीने गुरुवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी साखर आयुक्त, पुणे यांना लेखी निवेदन देण्यात आले…

टाटा मोटर्स सेवा गटाकडून गणपती मूर्ती संकलन

पिंपरी-चिंचवड, प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : टाटा मोटर्स सेवा गट व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चालू वर्षी गणपती मूर्तिदान व निर्माल्य संकलन करून नद्या प्रदूषित होण्यापासून वाचवण्याचे काम करण्यात…

आमदार रवी राणांचा मास्टरप्लॅन ; शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ॲड. प्रीती रेवणे ताकदीने लढणार

अमरावती ,राज माहोरे (प्रतिनिधी) : युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राजापेठ येथील मुख्य कार्यालयात कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अमरावती…

लोहा आता हायवेचे हब!

नांदेड : लोहा शहर तीन महामार्गांवरील वाढते शहर असून, ३६१ एफ हा लोहा-गंगाखेड-बीड-खरवंडी हा २२० किमीचा हायवे लोहा शहरातून सुरू होतो. तो राष्ट्रीय महामार्ग ३६१ ला मिळतो, म्हणून त्यास सुपर…

मंदिर मालकीच्या शेतीला शेतकऱ्यांप्रमाणे नुकसानभरपाई द्या!

अमरावती, राज माहोरे(प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती, पाऊस न होणे तसेच इतर कारणांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना मंदिर व देवस्थानांच्या मालकीच्या शेतजमिनींनाही शेतकऱ्यांप्रमाणे पीक नुकसानभरपाईचा लाभ देण्यात…

अनोमली’च्या नावाखाली मतदारांचा खेळ?

अमरावती ,राज माहोरे (प्रतिनिधी) : मतदार यादीतील कथित ‘अनोमली’चा मुद्दा आता थेट राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आला आहे. SIR प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याचा गंभीर आरोप करीत इंडिया आघाडीने अमरावती…

सराईत घरफोडी आरोपीला सहा वर्षांचा कारावास ; २० हजारांचा दंड

नागपूर, सतीश तोडासे (प्रतिनिधि) : नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी नरेश अंकालू महिलांगे (वय ३४, रा. पुजाराम वाडी, डीप्टी सिग्नल, कळमना, नागपूर) याला न्यायालयाने सहा…

आदिवासी कोळी महादेव समाजाचे धरणे आंदोलन १५ दिवसांपासून सुरूच

नांदेड, रविंद्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी) : महाराष्ट्र अनुसूचित जमाती विकासाची श्वेतपत्रिका जाहीर करण्याच्या मागणीसाठी गुरुवार, दि. २४ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे शांततामय बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले…

स्कूल बस-व्हैन संघटनेच्या गांधीगिरी आंदोलनाला यश : निखिल लातूरकर

नांदेड, रविंद्र औंढेकर (विशेष प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन याला सर्वोच्च प्राधान्य देत स्कूल बस व व्हॅनचालक-मालकांनी परिवहन विभागाशी सुसंवाद साधावा. नियमांच्या चौकटीत राहून आवश्यक ते…

अभाविपच्या ‘देवी अहिल्या युवती संमेलनात’ ६०० विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी माऊली संकुल सभागृह, झोपडी कॅन्टीन, सावेडी, अहिल्यानगर येथे ‘देवी…