जुलै महिन्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पीआय मुकुंद कवाडे यांचा गौरव
नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद सुखदेव कवाडे यांची जुलै २०२६ महिन्यासाठी ‘पीआय ऑफ द मंथ’ म्हणून निवड करण्यात आली. लकडगंज विभाग,…
प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करणे ही काळाची गरज : डॉ. अनिल दुधभाते
पुणे , आशिष औंढेकर ( प्रमुख पश्चिम महाराष्ट्र ) : देशभरात २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान नेत्रदान जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त डॉ. दुधभाते नेत्रालय अँड रेटिना सेंटर,…
जड़का शहापुरात शिवसेना जिल्हाप्रमुख आशीष धर्माळे यांचा धडाका; अवैध उत्खननावर गावकऱ्यांसह धाड टाकून खाण माफियांचे धाबे दणाणले!
अमरावती ,राज माहोरे ( प्रतिनिधि ) : मौजा शहापूर येथील सर्व्हे नं. १३ मधील खाणीत नियम धाब्यावर बसवून रोज सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननाविरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख आशीष धर्माळे यांनी गावकऱ्यांच्या साथीने…
जो ज्ञानी असतो, तो स्वतःला नेहमी लहान समजतो : ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी
अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी (प्रतिनिधी ): अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे श्रावण महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सप्ताहादरम्यान काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,…
आदिवासी शाळांचे अनुदान लाटणाऱ्या काँग्रेस नेत्यांना संजय राऊतांनी जाब विचारला का?
मुंबई , गोविंद येतयेकर ( माध्यम प्रमुख ) : काँग्रेसच्या काळात आश्रमशाळा काँग्रेस नेत्यांना आंदण देण्यात आल्या. भ्रष्टाचाराचे कुरण म्हणूनच आदिवासी शाळांचे वाटप काँग्रेसच्या काळात झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट दिसते. सर्वाधिक…
नांदेडमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार
नांदेड , रविन्द्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती ब्राँझ धातूचा पुतळा नांदेड शहरात उभारण्यात येणार…
कामगारांच्या अडचणी व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध : रविंद्र चव्हाण
मुंबई , गोविंद येतयेकर (माध्यम प्रमुख ) : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने सहार रोड येथील कार्गो परिसरातील संघाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश…
MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत
पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…
पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल
पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…
व्याघ्र प्रकल्पांतून गावांचे स्थलांतर; महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर, तरीही ७२ टक्के गावे अजून जंगलातच
नागपूर : देशातील व्याघ्र प्रकल्पांच्या गाभा क्षेत्रातून गावांचे स्थलांतर करण्याच्या मोहिमेत महाराष्ट्राने महत्त्वाची प्रगती केली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) ‘स्ट्राईड्स २०२६’ अहवालानुसार, या कामात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर…










