खा. डॉ. अजित गोपछडे यांचा पीक पाहणी दौरा; सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीसमोर अचानक उद्भवलेल्या संकटाचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी बिलोली तालुक्याला भेट देऊन दुष्काळग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. बिलोली तालुक्यातील बिजूर, पिंपळगाव, आरळी आणि कासराळी या गावांना भेट देऊन त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी पिकांची सद्यस्थिती, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींची माहिती घेतली.

याप्रसंगी लक्ष्मणराव ठक्करवाड, श्रावण पाटील भिलवंडे, माणिकराव लोहगावे, चंद्रशेखर पाटील सावळीकर, उमाकांत गोपछडे, हावगिराव गोपछडे, शांतेश्वर पाटील लघुळकर, शिवराज बोधने, मारुती राहिरे, गंगाधरराव भिंगे, अशोक पाटील साखरे, अरविंद ठक्करवाड, संदीप पाटील रामपुरे, शिवाजी पांडागळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…