सरस्वती विद्यालयात ‘मराठी अभिजात भाषा सप्ताहा’चा समारोप उत्साहात संपन्न

नागपूर,अनघा पेंडके प्रतिनिधी : दक्षिण भारतीय शिक्षण संस्था द्वारा संचालित सरस्वती विद्यालय माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, शंकरनगर, नागपूर येथे आयोजित ‘मराठी अभिजात भाषा सप्ताह–२०२६’चा समारोप समारंभ सोमवार, दिनांक १२…

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी

पुणे, प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा…

धापेवाड़ा की साड़ियों को मिलेगी नई पहचान, 17 अक्टूबर को टेक्सटाइल प्रोजेक्ट का शुभारंभ

विदर्भ की पारंपरिक बुनाई और हथकरघा कला को नई पहचान दिलाने की तैयारी है। नागपुर जिले के धापेवाड़ा में 17 अक्टूबर 2026 को धापेवाड़ा टेक्सटाइल उद्योग प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड की…

‘रिदम डिवाइन डान्स स्टुडिओ’तर्फे भव्य ‘गरबा नाइट २०२६’चे आयोजन; ४०० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, आशिष औंढेकर ( प्रतिनिधी ) :  रिदम डिवाइन डान्स स्टुडिओच्या संचालिका वर्षा आणि वंदना चौरसिया यांच्या नेतृत्वाखाली १५ दिवसांच्या यशस्वी गरबा कार्यशाळेनंतर ११ ऑक्टोबर रोजी जय तुळजा भवानी लॉन्स,…

करवीर निवासिनी आई अंबाबाई सर्वस्याद्या स्वरूपात नटली

कोल्हापूर, राजन शेळके (प्रतिनिधी) : आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या द्वितीया तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई सर्वस्याद्या स्वरूपात नटली आहे. विश्वाच्या आरंभी जेव्हा…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५८ वा पुण्यतिथी महोत्सव २४ ऑक्टोबरपासून

मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधी) : विश्वाला मानवतेचा संदेश देणारे क्रांतीदर्शी युगपुरुष, स्वातंत्र्यसैनिक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५८ वा पुण्यतिथी महोत्सव २४ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्रीक्षेत्र गुरुकुंज…

आरोग्यमंत्र्यांचा निर्णय की जनतेच्या छळाचा परवाना?

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधीती) : जन्म-मृत्यूच्या जुन्या नोंदींचे डिजिटायझेशन करून नागरिकांना दाखले उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणींमुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांची मोठी फरफट होत असल्याचा प्रश्न ऐरणीवर आला…

सारसबाग महालक्ष्मी देवीला दोन किलो सोन्याचा रत्नजडित मुकुट

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या अलंकारात सुवर्णवैभवाची भर पडली आहे. घटस्थापनेच्या मंगलदिनी देवीला तब्बल दोन किलो वजनाचा रत्नजडित सोन्याचा मुकुट परिधान करण्यात…

मनःशांतीचा नवा मंत्र! विद्यार्थ्यांसाठी साउंड हीलिंग आणि मेडिटेशन सत्राचे आयोजन

नागपूर, पियू लाहोरी प्रतिधीनी : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच मानसिक स्वास्थ्य, भावनिक संतुलन आणि आंतरिक विकास साधण्याच्या उद्देशाने शांती विद्या भवन, दिगडोह येथे Ma Iraa Healings आणि Lions Club of Nagpur…

अहिल्यानगरमधील केडगावच्या रेणुका मंदिरात आणि बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : शहरालगत असलेल्या केडगाव येथील जागृत देवस्थान श्री रेणुकामाता मंदिरात आणि बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर विधिवत घटस्थापना करण्यात आली. अहिल्यानगर शहरासह परिसरातील…