ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

नागपूर, अंशुल जिचकार (प्रतिनिधी) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने व्हेरायटी चौक येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन…

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी चंद्रशेखर भोयर यांच्या पाठिशी जुनी पेन्शन संघटना

अमरावती,राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांना जुनी पेन्शन संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश…

योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन मैदानात; भिवापूरात विमुक्त-भटक्यांसाठी विशेष शिबिर

भिवापूर,राज माहोरे (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत महसूल व वन विभागाच्या वतीने विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.…

महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांचा महासंगम अमरावतीत!

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील मंदिर संस्कृतीचे रक्षण व संवर्धन करण्यासोबतच देवस्थानांच्या मालमत्ता व इनाम जमिनींचे संरक्षण, मंदिर संस्थानांचे पारदर्शक व प्रभावी व्यवस्थापन आणि विश्वस्तांना कायदेशीर व प्रशासकीय मार्गदर्शन…

पुण्यात ‘ब्रह्मोद्योग स्टार्टअप कॉन्क्लेव्ह’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे , रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी ) :  नवउद्योजकांना उद्योगाच्या संधी, मार्गदर्शन, भांडवल उभारणी आणि व्यवसायवृद्धीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या उद्योजकता विकास आघाडीच्या वतीने तिसरी…

प्रधानमंत्री अभ्युदय जनजाती योजनेंतर्गत युवक-युवतींसाठी उद्योजकता प्रशिक्षण

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : प्रधानमंत्री अभ्युदय जनजाती योजना अंतर्गत मातंग समाजातील युवक-युवतींसाठी अनुलोमतर्फे कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्घाटन सोहळा…

सरस्वती विद्यालयात आंतरशालेय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

नागपूर, अनघा पेंडके (प्रतिनिधी ) : शंकरनगर येथील सरस्वती विद्यालय हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने २६ सप्टेंबर २०२६ रोजी ३८ वी सौ. पद्माताई बर्धन स्मृती आंतरशालेय विज्ञान वक्तृत्व स्पर्धा आणि…

शिवसेनेने केली अध्यादेशाची होळी; राज्य सरकारचा जोरदार निषेध

परभणी, निलेश कामतीकर (प्रतिनिधी) : संपूर्ण मराठवाड्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळासह तकलादू सोयी-सुविधांसंबंधी काढलेल्या अध्यादेशाच्या प्रतीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी होळी केली.…

जिल्हा मध्यवर्ती बँकेची ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभासद तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बँकेची भूमिका अत्यंत…

गुणवंत कामगार कल्याण मंडळातर्फे ज्येष्ठ पत्रकार कै. शिवाजीराव शिर्के यांच्या स्मरणार्थ शोकसभा

पिंपरी चिंचवड, प्रशांत जाधव, (ब्युरो चीफ) : पवनेचा प्रवाह साप्ताहिकाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, गुणवंत कामगार व विशेष कार्यकारी अधिकारी कै. शिवाजीराव अमृतराव शिर्के (मामा) यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी गुणवंत…