‘रोजगार महाकुंभ’ अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये २५ ठिकाणी ‘रोजगार मेळावे’ संपन्न
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनातून व महाराष्ट्र शासनाच्या कौशल विभागाचे मंत्री श्री. मंगलप्रभात…
मनेंद्र प्रताप सिंह अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी
मुंबई : अखिल भारतीय क्षत्रिय महासभेने वरिष्ठ पत्रकार मनेंद्र प्रताप सिंह यांची महासभेच्या राष्ट्रीय मीडिया प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष ठा. भेरूसिंह चौहान यांनी सर्वसंमतीने त्यांच्या नियुक्तीची घोषणा…
अवांतर वाचनातूनच लेखकाची वैचारिक बैठक समृद्ध होते : अनुजा डोईफोडे
नांदेड, रवींद्र औंढेकर (प्रतिनिधी) : दर्जेदार साहित्यनिर्मितीसाठी अवांतर वाचन अत्यंत आवश्यक असून, सातत्यपूर्ण वाचनातून लेखकाची वैचारिक बैठक समृद्ध होते. युवा लेखक आणि कवींनी केवळ लिहिण्यापुरते मर्यादित न राहता समाज, माणूस…
पदचारी उड्डाण पुलावर कचऱ्याचे साम्राज्य
पुणे जिल्हा ,राजन शेळके (प्रतिनिधी) : स्वच्छ आणि सुंदर पुणे अशी ओळख असलेल्या शहरातील पदचारी उड्डाण पुलावर कचऱ्याचे आणि मद्याच्या बाटल्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे या पदचारी उड्डाण पुलाचा…
सेवानिवृत्त पोलिसांना भावपूर्ण निरोप; पदोन्नत पोलिसांचा कुटुंबीयांसमवेत पिपिंग सोहळा
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस उपनिरीक्षक विलास जामनेकर व पोलीस हवालदार अजय सरोदे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ बुधवारी (दि. ३०)…
३ ऑक्टोबरची विश्वस्त महापरिषद तूर्तास स्थगित; निवडणूक आचारसंहितेचा परिणाम
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : धर्मादाय कार्यालय, अमरावती व महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली ‘विश्वस्त महापरिषद २०२६’ तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.…
आरोग्य विभागात जबाबदारीचा खेळ! दोष कुणाचा, कारवाई कुणावर?
अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या SNCU/NICU विभागात २४ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या भीषण दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेने अमरावतीसह…
पावसाने दडी मारली; तिवसा शेतकऱ्यांना पाण्याची आस!
अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : तिवसा तालुक्यात पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे तूर आणि कापूस पिके अडचणीत आली असून, पिकांच्या वाढीच्या महत्त्वपूर्ण अवस्थेत शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्याची गरज निर्माण झाली आहे.…
राष्ट्रीय ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात पांडुरंग गायकर यांना द्वितीय क्रमांक
अहिल्यानगर ,राधेश्याम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा खोडद (नारायणगाव) येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात ब्राम्हणवाडा येथील रहिवासी…
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
नागपूर, अंशुल जिचकार (प्रतिनिधी) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने व्हेरायटी चौक येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन…










