अक्सा आणि मार्वे बीचवर स्वच्छता अभियान; २ ट्रॉलींपेक्षा अधिक कचरा संकलित
मुंबई : आंतरराष्ट्रीय सागरी तट स्वच्छता सप्ताहाचे औचित्य साधून चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि सागरी सीमा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २७ सप्टेंबर) अक्सा आणि मार्वे बीच येथे…
३२ अंगणवाडी सेविकांचा सन्मान
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मालाड पूर्व येथील स्वामी विवेकानंद हॉलमध्ये ‘अंगण मिलन सेवा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कांदिवली पूर्व…
राज्यस्तरीय सायकल पोलो निवड चाचणीसाठी नागपुरात पालक-खेळाडू बैठक
नागपूर, मोहन जाधव ( प्रतिनिधि ) : नागपूर जिल्हा सायकल पोलो असोसिएशनच्या वतीने आगामी राज्यस्तरीय निवड चाचणी तसेच राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीच्या अनुषंगाने पालक, खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.…
थाळी मार्च आंदोलनाच्या दणक्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने मेसची दरवाढ पूर्णपणे रद्द केली
पुणे ,राजन शेळके ( प्रतिनिधी ) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहामध्ये प्रशासनाने केलेल्या मेस दरवाढीच्या विरोधात एसएफआयच्या वतीने २६ सप्टेंबर रोजी जोरदार थाळी मार्च आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या…
‘ग्रंथभारती’ दिवाळी अंकाच्या नियोजनासाठी साताऱ्यात बैठक
सातारा, आशिष औंढेकर ( प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र ) : ग्रंथालय भारतीच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘ग्रंथभारती’ दिवाळी अंकाच्या नियोजनासाठी सातारा येथे बैठक उत्साहात संपन्न झाली. दिवाळी अंकाच्या निर्मितीबाबत बैठकीत विविध…
कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द; फेरप्रस्तावाला मंजुरी
नांदेड, रविंद्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून शेतकरीकेंद्रीत क्षेत्रीय गरजांवर आधारित आणि भविष्यातील कृषी क्षेत्राचा विचार करून नव्याने आकृतीबंध तयार करावा, या खासदार…
PUNE | स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या कामाला आता वेग
PUNE | स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या कामाला आता वेग
PUNE | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; ग्राहकांना दिलासा
PUNE | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; ग्राहकांना दिलासा
NANDED I सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे – सुनेत्रा पवार
NANDED I सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे – सुनेत्रा पवार #सुनेत्रापवार#sunetrapawar #महायुती#maharashtrapolitics #मराठीबातम्या










