ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ला भीषण आग
ठाणे. रेल्वे स्टेशन परिसरात मोठी दुर्घटना टळली असून ‘शिवशाही’ बसला लागलेल्या भीषण आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ठाणे स्टेशनवरील सेटीस ब्रिजवर ही घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात…