पुण्यात आजपासून १४ दिवस जमावबंदी; सोशल मीडियावरील रील्सवरही पोलिसांची नजर

पुणे : पुणे शहरात आज, १८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. ३१ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. आगामी सण आणि…