आर. प्रज्ञानंदचा ऐतिहासिक पराक्रम; नॉर्वे चेस स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय
नवी दिल्ली : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने नॉर्वे चेस स्पर्धेचे विजेतेपद जिंकत भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात नवे पर्व लिहिले आहे. अंतिम फेरीत त्याने जर्मनीच्या विन्सेंट किमरचा पराभव करत ही…

