महिला-बालकल्याण व शिक्षण समितीच्या सभापती सदिच्छा सोनी पाटील यांच्या प्रयत्नांना यश
नांदेड (प्रतिनिधी) : नागरिकांचे आरोग्य, ज्येष्ठांच्या सोयीसुविधा आणि सार्वजनिक उद्यानांचा लोकाभिमुख वापर यांना प्राधान्य देत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महिला-बालकल्याण व शिक्षण समितीच्या सभापती सदिच्छा वैजू सोनी पाटील यांनी पुढाकार…

