जमिनीला मिळणार डिजिटल ओळख! महाराष्ट्रात ‘डेल्टा’ कायद्याची तयारी; ब्लॉकचेनद्वारे व्यवहारांना नवी दिशा

मुंबई : महाराष्ट्राला २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. स्थावर मालमत्तांमध्ये दडलेल्या सुप्त मूल्याचा प्रभावी वापर करण्यासाठी ‘डेल्टा’  कायदा…