जेजुरी दुर्घटनेनंतर आरोग्य विभागाची धावपळ; वारकऱ्यांच्या मदतीला शासन

पुणे : आषाढी वारीदरम्यान सोमवारी सकाळी जेजुरी टोल नाक्याजवळ दिंडीत ट्रक घुसल्याने झालेल्या भीषण अपघातानंतर संपूर्ण आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय, जेजुरी…