गणपती उत्सवात मुंजोबा युवा मंडळाने केले भागवत कथेचे आयोजन

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर शिंदेवाडी येथील तरुणांनी गणपती उत्सवात अन्य कोणतेही कार्यक्रम न करता भारतीय अध्यात्म तत्त्वज्ञानाचा गाभा असलेल्या श्रीमद्भागवत कथेचे आयोजन…