रक्षाबंधनाला दोन गरजू रुग्णांना मदतीचा हात

नागपूर : रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्याचा स्नेह जपला जात असतानाच दोन गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करून डॉ. पंकज भिवटे यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे एका अतिगंभीर रुग्णाला नागपूरच्या…