देऊळ बंद 2’च्या यशाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; फडणवीसांनी टीमचे केले कौतुक

मुंबई : प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या यशानंतर ‘देऊळ…