नंदुरबारमध्ये बर्ड फ्लूचा कहर; 1.4 लाख कोंबड्या नष्ट करण्याचा निर्णय

महाराष्ट्रात सध्या दुहेरी संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे प्रचंड उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे बर्ड फ्लूने राज्यात शिरकाव करत परिस्थिती अधिक गंभीर केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर…