शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलविण्यासाठी अग्रीम मदतीचा आधार; बालाजी बच्चेवार यांचे प्रतिपादन
नायगाव , प्रणय डाबरे (प्रतिनिधी) : शेतीतील संकटे, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक अडचणींमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणासुदीच्या काळात दिलासा मिळावा, या उद्देशाने महायुती सरकारने पाच हजार रुपयांची अग्रीम मदत…

