अदाणी समूहाची स्मार्ट मीटर क्षेत्रात मोठी चाल? पोलारिस स्मार्ट मीटरिंग खरेदीसाठी १५०० कोटींच्या व्यवहाराची चर्चा
देशभरात प्रत्येक घरात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला वेग आला असताना स्मार्ट वीज आणि गॅस मीटर तयार करणारी प्रमुख कंपनी पोलारिस स्मार्ट मीटरिंग विक्रीसाठी उपलब्ध झाल्याची माहिती समोर आली आहे. या…

