कांदा पिकाचे नुकसान, कर्जाचा डोंगर अन् नैराश्य; नाशिकच्या शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

नाशिकच्या बागलाण तालुक्यातील राहुड येथे कर्जबाजारीपणा, बदलते हवामान आणि शेतीमालाला मिळणाऱ्या कवडीमोल दरांच्या विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. गुलाब केशव निकम (वय ५९)…