अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील
अहिल्यानगर. राधेश्याम कुलकर्णी (अहिल्यानगर जिल्हा प्रमुख): अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी…
नांदेडकरांनो, पाण्याचा प्रत्येक थेंब जपा!
नांदेड. शहरात पिण्याच्या पाण्याचा वाढता अपव्यय लक्षात घेता भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच पाणी बचतीचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणी आहे म्हणून त्याची किंमत नाही, ही मानसिकता बदलण्याची…
NDPS आरोपीच्या पुनर्वसनासाठी लकडगंज पोलिसांचा पुढाकार!
नागपुर. गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच व्यसनाधीन तरुणांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने नागपूर शहरातील लकडगंज पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत अभिनव उपक्रम राबविला आहे. NDPS कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील २६ वर्षीय आरोपीला केवळ कायदेशीर कारवाईपुरते…
राज्य नाट्यस्पर्धेच्या तालमींना वेग
चंद्रपूर. महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा जपणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी चंद्रपूर केंद्रावर नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२६ पासून प्रियदर्शिनी इंदिरा…
जन्मभूमीत झालेला सन्मान अविस्मरणीय!
अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख): अहिल्यानगर जिल्ह्यातील सारोळा कासार येथे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्रामपंचायत सारोळा कासार आणि ज्ञानदीप मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पोपटराव धामणे आणि केंद्रप्रमुख उत्तमराव…
कोल्हापुरात किरणोत्सवापूर्वीच सूर्यकिरणांनी घेतले अंबाबाईच्या चरणांचे दर्शन!
कोल्हापूर. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील प्रसिद्ध किरणोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच मंगळवारी एक अनोखा नजारा पाहायला मिळाला. मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या चरणांवर पडली. स्थापत्य कलेचा…
दापोडीत रोषणाईतून अजितदादा व श्रीकांत भाऊंना अभिवादन!
दापोडी. येथील अष्टविनायक चौकात स्वर्गीय पै. श्रीकांत भाऊ काटे युवा मंच आणि श्री दादा काटे मित्र परिवार यांच्या वतीने अजितदादा आणि श्रीकांत भाऊ यांच्या छायाचित्रांची आकर्षक सजावट करून त्यांना अनोख्या…










