कार्तिक महिना सुरू! आत्मशुद्धीसाठी महिनाभर पाळा ‘हे’ धार्मिक नियम
राधेश्याम कुलकर्णी (अहिल्यानगर जिल्हा प्रमुख): हिंदू धर्मपरंपरेत कार्तिक महिना अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आराधनेसाठी विशेष मानल्या जाणाऱ्या या महिन्यात स्नान, जप,…
सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे, तर नव्या पर्वाची सुरुवात!: दादाभाऊ तळपे
सेवानिवृत्तीनंतर आयुष्य थांबत नाही, तर नव्या उत्साहाने जगण्याची संधी मिळते. अनेक वर्षांच्या नोकरी, जबाबदाऱ्या आणि धावपळीनंतर आता स्वतःसाठी वेळ देण्याची, अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याची आणि आवडी-निवडी जोपासण्याची ही सुवर्णसंधी आहे.…
मुलांनो, यंदाची दिवाळी करा ‘मोबाईलमुक्त’!: अतुल प्रकाश बोऱ्हाडे
अहिल्यानगर. राधेशाम कुलकर्णी (अहिल्यानगर जिल्हा प्रमुख) दिवाळीची सुट्टी म्हणजे मुलांसाठी आनंद, उत्साह आणि धमाल करण्याची पर्वणी. मात्र, सध्याच्या डिजिटल युगात मुलांचा बहुतांश वेळ मोबाईल, टीव्ही आणि व्हिडिओ गेममध्ये जात आहे.…
डॉ. भास्कर गिरिधारी यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी
नाशिक. हंप्राठा महाविद्यालयाचे दिवंगत प्राचार्य डॉ. भास्कर गिरिधारी यांच्या कार्याचा आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत जनजाती कल्याण समितीच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर…
उद्योगमंत्री उदय सामंत यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी
नांदेड. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नांदेड तालुक्यातील सायाळ येथे शेतकरी बांधवांसोबत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा केला. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्यासोबत दिवाळीचा पारंपरिक फराळ करण्याचा…
ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार: आमदार पाटील
नांदेड. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न प्राधान्याने उपस्थित करून त्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी…
मनाठा पोलिसांची मोठी कारवाई!
हदगाव (नांदेड). गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर मनाठा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हदगाव ते वारंगा रोडवरील मनाठा पाटीजवळ पोलिसांनी सापळा रचून अशोक लेलँड कंटेनर पकडला. या कंटेनरमध्ये तब्बल…
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची दिवाळी
अहिल्यानगर. दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी कुटुंबांच्या घरातील दिवाळीचा आनंद काहीसा हिरावला गेला आहे. पिकांची चिंता, पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि आर्थिक अडचणींनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा…
पवित्र तख्त स्नानाने नांदेडमध्ये दिवाळी उत्सवाचा शुभारंभ
नांदेड. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड येथील ऐतिहासिक तख्त सचखंड गुरुद्वारात पारंपरिक तख्त स्नान सोहळ्याने दिवाळी उत्सवाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा लाभलेल्या या पवित्र सोहळ्यास…
थकीत वीजबिलधारकांना महावितरणचा मोठा दिलासा!
अहिल्यानगर (अकोले). — राधेश्याम कुलकर्णी, अहिल्यानगर जिल्हा प्रमुख: थकीत वीजबिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने मोठा दिलासा देणारी ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र ग्राहकांना थकीत…










