मंदिरांच्या शेतीच्या नुकसानभरपाईसाठी कैलास पनपालिया आक्रमक!
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : राज्यातील मंदिरांच्या मालकीच्या शेतीचे नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले नुकसान आणि त्याबदल्यात मिळणारी नुकसानभरपाई हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच मंदिरांच्या शेतीलाही नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र…
गडकरींमुळे दिव्यांगांच्या आयुष्यात स्वाभिमानाची नवी पहाट!
नागपूर : दुसऱ्याच्या आधाराने चालावे लागणे, दैनंदिन कामांसाठी कुटुंबीयांवर अवलंबून राहणे आणि समाजात वावरताना न्यूनगंडाची भावना निर्माण होणे, अशा अनेक आव्हानांचा दिव्यांगांना सामना करावा लागतो. मात्र, कृत्रिम पाय बसवून पुन्हा…
सामाजिक समरसता हाच सिंहस्थ कुंभमेळ्याचा आत्मा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नाशिक : “पवित्र नाशिक नगरीस माझा नमस्कार!” अशा मराठीतील आपुलकीच्या शब्दांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाशिककरांची मने जिंकली. भारतीय जनमानसातील आस्था आणि सामाजिक समरसता हाच सिंहस्थ कुंभमेळ्याचा आत्मा असल्याचे प्रतिपादन…
जनहिताची बांधिलकी जपत ३६ वर्षांची प्रशासकीय सेवा; जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना सन्मानपूर्वक निरोप
परभणी : परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती देणे, विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांप्रति संवेदनशील दृष्टिकोन ठेवून प्रशासकीय जबाबदारी पार पाडणारे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना सेवानिवृत्तीनिमित्त सन्मानपूर्वक निरोप…
नांदेड : सकाळी झालेले उद्घाटन जनतेच्या मनात अवैध – आ. हेमंत पाटील
नांदेड : वाडी येथील शासकीय रुग्णालयाचे उद्घाटन आज सकाळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. या उद्घाटनावर विधान परिषदेतील शिवसेना (शिंदे गटाचे) गटनेते आ. हेमंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.…
यात्री निवास-अबचलनगर जोडरस्त्याच्या कामाला सुरुवात; आमदार बोंढारकर यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील अबचलनगर ते यात्री निवास पोलीस चौकी या जोडरस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते नारळ फोडून या कामाचा शुभारंभ…
मा.ना. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आम्हा ज्येष्ठांची दिवाळी गोड कधी करणार?
नांदेड, (प्रतिनिधी) : ‘बहिण-भावांची दिवाळी गोड, मग आम्हा जन्मदात्या ज्येष्ठ नागरिक मायबापांची दिवाळी मात्र उपासाचीच का?’ असा परखड सवाल उपस्थित करत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांचीही दिवाळी यंदा गोड करावी, अशी मागणी…







