नेहरू बालसदन, वानाडोंगरी येथे सदिच्छा भेट; आनंदाची उधळण आणि हास्याची देवाणघेवाण
नागपूर, राजेंद्र पहाडे (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय (वायसीसीई), नागपूर येथील रसायनशास्त्र विभागातर्फे विभागप्रमुख डॉ. पी. यू. वाघे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. श्रुती गोमकाळे यांच्या समन्वयातून वानाडोंगरी येथील नेहरू…

