गोरस भंडार प्रकरणात FDA च्या कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती; शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा

वर्धा : वर्ध्यातील गोरस भंडारवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या कारवाईला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे गोरस भंडार प्रशासनासह दूध उत्पादक शेतकरी आणि स्थानिक…