विहिंप, मंदिर अर्चक पुरोहित आयामाच्या वतीने सामुदायिक श्राद्ध (तर्पण) विधी संपन्न

अहिल्यानगर , राधेश्याम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) :  भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. या पक्षात दिवंगत पूर्वज किंवा पितर या काळात स्वर्गलोकातून पृथ्वीवर येतात, असा समज आहे.…