दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी विजय राऊत निवडणुकीच्या रिंगणात

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी): अमरावती येथील कॉलेज ऑफ अॅनिमेशन बायोइंजिनिअरींग अँड रिसर्चचे प्राचार्य तथा सुप्रसिद्ध चित्रकार विजय राऊत हे देशातील सर्वात मोठी कलासंस्था असलेल्या दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी…