उमेदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा शासनाविरुद्ध एल्गार; कथित मानसिक छळाच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’मधील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून राज्यव्यापी संघर्षाची ठिणगी पडली आहे. अमरावती जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील कथित मानसिक छळ,…